मृणाल दुसानीसच्या करिअरिस्ट मुलींसाठी खास टिप्स

पुजा बोनकिले

मृणाल दुसानीस

मराठी अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने अनेक मोठ्या मालिकांमध्ये काम केले.

Marathi Actress Mrunal Dusanis | Sakal

मोठ्या मालिका

बावरे, माझिया प्रियाला प्रीत कळेना या मोठ्या मालिकांमधून घराघरात पोहोचली

Marathi Actress Mrunal Dusanis | Sakal

अस्सं सासर सुरेख ग बाई

तसेच अस्सं सासर सुरेख ग बाई या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली

Marathi Actress Mrunal Dusanis | Sakal

करिअर

आई झाल्यावर किरअर पून्हा सुरूवात केली

Marathi Actress Mrunal Dusanis | Sakal

करिअरिस्ट मुलींसाठी खास टिप्स

मृणाल दुसानीसने करिअरिस्ट मुलींसाठी खास टिप्स दिल्या आहेत.

Marathi Actress Mrunal Dusanis | Sakal

शरीराची आणि मनाची काळजी

बाळंतपणानंतर शरीराची आणि मनाची काळजी घेणे महत्वाचे असते.

Sakal

करिअर

करिअर महत्वाचे आहे पण ते आपलं पूर्ण आयुष्य नाही. योग्य निर्णय घेऊन काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल राखा

Sakal

स्वत:च्या भावना

दुसऱ्यांच्या भावना सांभालताना स्वत:च्या भावनांकडे दूर्लक्ष करू नका.

Sakal

मुलांना वेळ

कामामुळे मुलांना वेळ देता येत नसला करी जो वेळ देऊ शकता त्या वेळेत प्रेमानं आणि गुणवत्तेनं वागा.

Sakal

आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

19 December In History: | Sakal
वाचा एका क्लिकवर