भारतातील सर्वांत दुर्मिळ ऐतिहासिक 10 फोटो, पाहून आश्चर्यचकित व्हाल..!

Saisimran Ghashi

ऐतिहासिक छायाचित्रे

अशी काही ऐतिहासिक छायाचित्रे असतात जी आपल्याला शंभर-दीडशे वर्षे मागे घेऊन जातात

oldest photos of india | esakal

हवा महल

जयपुर हवा महलचा अत्यंत दुर्मिळ फोटो

jaipur old photos | esakal

चारमिनार

हैदराबाद चारमिनारचा ऐतिहासिक फोटो

hyderabad old photos | esakal

ब्रिटिश काळ

ब्रिटिश काळातील दुर्मिळ फोटो

british india old photos | esakal

मुंबई 

महाराष्ट्र पोलिस मुख्यालय ब्रिटिश काळातील मुंबई येथील फोटो (1900 -1930)

mumbai old photos | esakal

बालविवाह

जुन्या काळात बालविवाह व्हायचे त्याचा हा दुर्मिळ फोटो

India historical images | esakal

मीनाक्षी मंदिर

मीनाक्षी मंदिरचा ऐतिहासिक फोटो

madurai historical photos | esakal

ब्रिटिशांचा भारतीयांना त्रास

भारतीय व्यक्तीला त्रास देताना ब्रिटिश अधिकाऱ्याचा फोटो

India Historical photos | esakal

सायकल चालवणारी महिला

सायकल चालवणाऱ्या पहिल्या महिलेचा फोटो

Indian famous city historical photos | esakal

व्हिक्टोरिया टर्मिनस

व्हिक्टोरिया टर्मिनसचा ऐतिहासिक फोटो

delhi old photos | esakal

सोलापूर 150 वर्षांपूर्वी कसे दिसायचे? 10 ऐतिहासिक फोटो पाहून वाटेल आश्चर्य..!

Solapur 150 years old historical photos | esakal
येथे क्लिक करा