सोलापूर 150 वर्षांपूर्वी कसे दिसायचे? 10 ऐतिहासिक फोटो पाहून वाटेल आश्चर्य..!

Saisimran Ghashi

सोलापूर शहर

सोलापूर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे

photo glimpse of Solapur 150 years ago | esakal

टेक्सटाईल मिल्स

हे शहर टेक्सटाईल मिल्स आणि सोलापूरी चादरींसाठी प्रसिद्ध आहे

Rare photo of ancient Solapur streets | esakal

सीमेवर वसलेले

सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या सीमेवर वसलेले आहे.

Vintage photos Solapur history | esakal

स्वातंत्र्यलढ्यात सहभाग

ब्रिटिश काळात सोलापूरने स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

Historic photos of Solapur | esakal

उजनी धरण

सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण हे प्रमुख जलस्रोत आहे.

150 year old image of Solapur’s heritage | esakal

रेल्वे जंक्शन

सोलापूर रेल्वे जंक्शन हे दक्षिण भारताशी जोडणारे एक महत्त्वाचे केंद्र आहे.

solapur 100 years old photos | esakal

पारंपरिक खाद्यपदार्थ

सोलापूरची भरडी भाकरी आणि मटण रस्सा खास पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत.

solapur historical images | esakal

सिद्धेश्वर मंदिर

येथे प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर असून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात.

solapur siddheshwar temple historical photos | esakal

विविध धर्मीय लोक

येथे विविध धर्मीय लोक शांततेत आणि सौहार्दाने एकत्र राहतात.

solapur rare old images | esakal

राजर्षि शाहू महाराजांचे अस्सल छायाचित्र! कधीच न पाहिलेले 100 वर्षांपूर्वीचे 10 फोटो एकदा बघाच..

Rajarshi Shahu Maharaj Old Historical Photos | esakal
येथे क्लिक करा