सर्वात शक्तिशाली मंत्र कोणता?

Aarti Badade

हा मंत्र तुमच्यावर अवलंबून आहे!

सर्वात शक्तिशाली मंत्र कोणता, हे तुमच्या हेतूवर आणि गरजेवर अवलंबून असते.

Most powerful mantra

|

Sakal

ॐ (ओम) मंत्र

ॐ (ओम) मंत्र हा विश्वाच्या निर्मितीचा मूळ ध्वनी मानला जातो. हा अनेक मंत्रांचा आधार आहे.

Most powerful mantra

|

Sakal

गायत्री मंत्र

हा ज्ञान आणि बुद्धीसाठी अत्यंत शक्तिशाली मानला जातो. म्हणूनच, याला "सर्व मंत्रांची जननी" असे म्हटले जाते.

Most powerful mantra

|

Sakal

गणेश मंत्र

'ॐ गं गणपतये नमः' हा मंत्र अडथळे दूर करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी जपला जातो.

Most powerful mantra

|

Sakal

विष्णू मंत्र

'ॐ नमो भगवते वासुदेवाय' हा मंत्र संरक्षण, आशीर्वाद आणि समृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.

Most powerful mantra

|

Sakal

शिव मंत्र

'ॐ नमः शिवाय' हा मंत्र मनाला शांती देतो आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करतो.

Most powerful mantra

|

Sakal

मंत्राचा योग्य जप कसा करावा?

मंत्र जप करताना तुमचा हेतू निश्चित करा. सातत्य आणि एकाग्रतेने जप केल्यास त्याचे अधिक फायदे मिळतात.

Most powerful mantra

|

Sakal

भारतातील 'या' गावातील लोक चप्पल बूट घालत नाहीत! कारण काय?

village of Andaman near Chennai, no one wears footwear

|

Sakal

येथे क्लिककरा