रोज ओमेगा-3 घेऊनही परिणाम नाहीत? 'ही' चूक असू शकते मोठं कारण

Anushka Tapshalkar

रोज ओमेगा-3 घेऊनही फायदा नाही?

ओमेगा-3 सप्लिमेंट्स घेत असूनही अनेकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. यामागे चुकीची वेळ, डोस किंवा सेवनाची पद्धत कारणीभूत असू शकते.

Omega-3 Supplement Common Mistakes

|

sakal

प्रत्येक ओमेगा-3 सारखा नसतो

फिश ऑइल, फ्लॅक्ससीड आणि अल्गी-आधारित सप्लिमेंट्समध्ये फरक असतो. चांगल्या दर्जाचा आणि योग्य स्रोताचा ओमेगा-3 निवडणे महत्त्वाचे आहे.

Omega-3 Supplement Common Mistakes

|

sakal

रिकाम्या पोटी घेण्याची चूक

ओमेगा-3 हे फॅट-सोल्युबल पोषकतत्त्व आहे. त्यामुळे ते नेहमी जेवणासोबत, विशेषतः हेल्दीफॅट्स असलेल्या आहारासह घ्या.

Omega-3 Supplement Common Mistakes

|

sakal

योग्य वेळ महत्त्वाची

ओमेगा-3 कोणत्या वेळी घेत आहात याचाही परिणाम होतो. नियमितपणे एकाच वेळेला घेतल्यास शरीराला त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.

Omega-3 Supplement Common Mistakes

|

sakal

लेबलवर EPA, DHA तपासा

फक्त “फिश ऑइल” लिहिले आहे म्हणून पुरेसे नाही. EPA आणि DHA चे प्रमाण योग्य असल्यासच ओमेगा-3चे खरे फायदे मिळतात.

Omega-3 Supplement Common Mistakes

|

sakal

योग्य साठवणूक करा

उष्णता आणि प्रकाशामुळे ओमेगा-3 ऑक्सिडाइज होऊ शकतो. त्यामुळे बाटली थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवा.

Omega-3 Supplement Common Mistakes

|

sakal

सातत्य ठेवा, मगच दिसतील परिणाम

ओमेगा-3चे फायदे एका दिवसात मिळत नाहीत. नियमित आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास हृदय, मेंदू, त्वचा आणि सूज नियंत्रणासाठी त्याचा चांगला फायदा होतो.

Omega-3 Supplement Common Mistakes

|

sakal

सलग 1 महिना जवासाच्या बिया खाल्ल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Flaxseeds | Sakal
आणखी वाचा