Puja Bonkile
ओमेगा-३ समृद्ध शाकाहारी पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी शक्तिशाली असते.
तसेच हृदयासंबंधित अनेक आजार देखील दूर राहू शकतात.
heart care
जवसमध्ये ओमेगा ३ मुबलक प्रमाणात असते. यामुळे हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहते.
चिया बीयांमध्ये ओमेगा भरपुर प्रमाणात असते. तुम्ही याचे नियमितपणे सेवन केल्यास हृदयाचे आरोग्य निरोगी राहू शकते.
अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर, तांबे मुबलक प्रमाणात असतात. याचे नियमितपणे सेवन केल्यास रक्तवाहिन्या सुधारतात.
उकडलेल्या सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक असतात. याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
मोड आलेले कडधान्य नियमितपणे खाल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.
Sprout Salad
पालेभाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. यामुळे आहारात याचा समावेश केल्यास हृदय निरोगी राहते.
custard apple