शिवाली परबने केला वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश; स्वप्न साकार

Anuradha Vipat

वाढदिवस

अभिनेत्री शिवाली परबने काल तिचा २९ वा वाढदिवस साजरा केला आहे

Shivali Parb

आनंदाची बातमी

शिवाली परबने काही दिवसांपूर्वी नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी एका मुलाखतीत दिली होती.

Shivali Parb

गृहप्रवेश

काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर तिने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. 

Shivali Parb

इन्स्टाग्राम स्टोरी

गृहप्रवेशाचा पहिला फोटो शिवालीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

Shivali Parb

पूजेला

या फोटोमध्ये हिरव्या रंगाची साडी नेसून शिवाली पूजेला बसल्याचं पाहायला मिळत आहे.

Shivali Parb

शुभेच्छांचा वर्षाव

नवीन घरामुळे सध्या शिवालीवर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 

Shivali Parb

‘श्रीकांत'ची पहिल्याचं दिवशी जबरदस्त ओपनिंग