गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सई ताम्हणकरने घेतली अलिशान गाडी, फोटो केले शेअर

Anuradha Vipat

सई ताम्हणकर

२०२४ हे वर्ष सई ताम्हणकरसाठी सर्वार्थाने खास ठरत आहे.

आलिशान गाडी

गुढीपाडव्याच्या शुभदिवशी सईने आलिशान गाडी खरेदी केली आहे.

नवीकोरी गाडी

सईने मर्सिडीज बेंझ ही नवीकोरी गाडी गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपल्या घरी आणली आहे.

आनंदाची बातमी

काही दिवसांपूर्वीच मुंबईत तिने आलिशान घर घेत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. 

कॅप्शन

“तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही हे कोणालाही सांगू नका. स्वप्न पाहा, ते साध्य करा अन् ते स्वप्न जगा!” असं कॅप्शन देत सईने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शुभेच्छांचा वर्षाव

सध्या नेटकरी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक?संजय दत्तची प्रतिक्रिया

Actor Sanjay Dutt | esakal