Anuradha Vipat
आता पुन्हा एकदा ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
ऐश्वर्याने आईच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
फोटोमध्ये आराध्या आणि तिच्या वयाचे अन्य मुलं देखील दिसत आहेत. पण अभिषेक बच्चन नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
म्हणून सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
अनेक नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर अनेकांनी अभिषेक कुठे आहे? असा प्रश्न विचारला आहे.
सध्या सर्वत्र ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून बच्चन कुटुंबाच्या चर्चा चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगत आहेत.