Anuradha Vipat
‘पुष्पा: द रूल’ या चित्रपटाची प्रतीक्षा असंख्य प्रेक्षकांना आहे.
‘पुष्पा: द रुल’मध्येही एक धमाकेदार आयटम साँग असणार आहे.
यामध्ये ॲनिमल’ फेम तृप्ती डिमरी आयटम साँग करणार असल्याचं कळतं आहे
येत्या जून महिन्यात या गाण्यासाठी शूटिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी स्पेशल सेटसुद्धा तयार केला जात आहे
संदिप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटानंतर तृप्तीला रातोरात लोकप्रियता मिळाली.
सध्या तृप्ती कार्तिक आर्यनसोबत ‘भुलभलैय्या 3’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे
तसेच तृप्ती एका रोमँटिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे