Puja Bonkile
अनेक फोन गॅलरी अॅप्समध्ये Recently Deleted किंवा Trash फोल्डर असते. पण डिलिट केलेले फोटो आणि व्हिडिओ ३०दिवस स्टोअर राहतात.
how to recover deleted photos on Android phone
गुगल फोटोमध्ये Trash फोल्डरमध्ये फोटो ६० दिवस राहतात.
how to recover deleted photos on Android phone
या फोल्डरमध्ये जाउन फोटो सर्च करुन रिस्टोअऱ करू शकता.
how to recover deleted photos on Android phone
जसे की गुगल फोटोमध्ये लायब्ररी Trash मध्ये जाउन फोटो सिलेक्ट करुन रिस्टोअर करु शकता.
how to recover deleted photos on Android phone
जर फोटो Recently Deleted या Trash मध्ये मिळत नाही तर Google Play Store वरुन Diskdigger सारखे अॅप डाउनलोड करु शकता.
how to recover deleted photos on Android phone
या अॅपचा वापर करुन डिलिट केलेले फोटो रिस्टोअर करु शकता.
how to recover deleted photos on Android phone
हे अॅप फ्रि मध्ये वापरु शकता.
how to recover deleted photos on Android phone
जर फोटो डिलिट करुन खुप जास्त दिवस झाले असेल तर रिकव्हर होऊ शकत नाही.
how to recover deleted photos on Android phone
फोनमध्ये नेहमी ऑटो बॅकअप सुरु ठेवा. यामुळे फोटो डिलिट झाल्यास रिस्टोअर करणे सोपे होते.
how to recover deleted photos on Android phone
eating ripe papaya daily in breakfast benefits
Sakal