Saisimran Ghashi
मे महिना संपण्याआधीच पावसाळ्याला सुरुवात झाली आहे
जून महिन्यात एक दिवसाची ट्रीप काढत असाल तर महाराष्ट्रातल्या या सर्वोत्तम ठिकाणांना नक्की भेट द्या
ठाणे शहराजवळच निसर्ग अनुभवण्यासाठी उत्तम ठिकाण.
शांततेत वेळ घालवण्यासाठी आणि निसर्गदृश्यांचा आनंद घेण्यासाठी उत्तम पर्याय.
ट्रेकिंगसाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात दिवस घालवण्यासाठी आदर्श.
स्वच्छ समुद्रकिनारे आणि किल्ले पाहण्यासाठी उत्तम ठिकाण.
धबधबे, डोंगररांगा आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध पर्यटक स्थळ.
पावसाळ्यात पर्यटनासाठी जाताना योग्य ती काळजी घ्या