शरीराच्या अनेक समस्यांवर हा काढा ठरू शकतो रामबाण!

Aarti Badade

पावसाळ्यात अंगदुखी का वाढते?

आयुर्वेदानुसार या ऋतूत वातदोष वाढतो. त्यामुळे शरीर जड वाटणे, हात-पाय, पाठ, कंबर आणि मान दुखण्याचा त्रास वाढू शकतो.

body pain

|

Sakal

काढ्यासाठी लागणारे साहित्य

१ चमचा जिरे,१ चमचा ओवा,अर्धा चमचा अळशी (जवस), चिमूटभर सुंठ पावडर

body pain

|

Sakal

जिऱ्याचे फायदे

जिरे पचन सुधारण्यास मदत करतात, शरीराला ऊर्जा देतात आणि अंगदुखी कमी करण्यास सहाय्यक ठरू शकतात.

body pain

|

Sakal

ओवा आणि सुंठ का महत्त्वाचे?

ओवा पचनशक्ती सुधारतो, तर सुंठ शरीरातील वात कमी करून सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते.

body pain

|

Sakal

अळशीचे फायदे

अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर असते. त्यामुळे शरीरातील ताठरपणा कमी होण्यास आणि सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळू शकते.

body pain

|

Sakal

काढा कसा तयार कराल?

सर्व साहित्य पाण्यात उकळून काढा तयार करा. सकाळी कोमट अवस्थेत प्या. नियमित सेवनाने काही दिवसांत फरक जाणवू शकतो.

body pain

|

Sakal

अॅसिडिटीने त्रासलात? आयुर्वेदानुसार असा करा 'या' फळाचा आहारात समावेश

sapodilla chikoo benefits

|

Sakal

येथे क्लिक करा