Sandeep Shirguppe
रोज एक चमचा तूप अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आयुर्वेदात तुपाला महत्व असल्याने याचा वापर होतो.
तुपामध्ये चरबी-विद्राव्य जीवनसत्त्वे (fat-soluble vitamins) भरपूर असतात, याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
तुपात ब्युटीरिक ऍसिड असते, जे आतड्यांसाठी फायदेशीर असते आणि पचन सुधारते.
तूप त्वचेला मॉइश्चराइझ करते आणि चमकदार बनवते.
ऊर्जा वाढवण्यासाठी रोज एक चमचा तूप तुम्हाला उर्जेता स्त्रोत बनेल.
तुपामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के-2 असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे.
तूप हृदयासाठी चांगले मानले जाते, परंतु ते मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.
नियमित तूप खाल्ल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.