Yashwant Kshirsagar
लसणाचे किचनमध्ये खूप महत्व आहे, याचा उपयोग भाज्या आणि वेगवेगळे पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.
कांदा देखील किचनमधील महत्वाची भाजी आहे. कांद्यामुळे जेवणाचा स्वाद वाढतो, तसेच आरोग्यासाठीही चांगला आहे.
एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार कांदा आणि लसणात अनेक पोषक गुण असतात. हे दोन्ही एकत्र खाल्ले तर आरोग्याला अनेक फायदे होते.
कांदा आणि लसूण खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. सतत आजारी पडणारे लोकांचे आरोग्य चांगले होते.
कांदा आणि लसूण अॅंटी एजिंग आहेत. हे खाल्ल्याने वाढत्या वयाच्या खुणा कमी दिसतात तसेच त्वचेवरील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी होतात.
जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी कांदा-लसूण खाणे खूप फायदेशीर आहे.
कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर फक्त लसूण खाल्ल्याने कमी करता येऊ शकते.
(नोट: ही माहिता सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, सकाळ याची पुष्टी करत नाही. )