Aarti Badade
कांदा खाण्याबद्दल वेगवेगळ्या मतप्रवाह आहेत. चला, फायदे आणि तोटे जाणून घेऊया!
कांद्यातील फायबर पचनक्रिया सुधारते आणि अपचनाची शक्यता कमी करते.
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रोगांपासून संरक्षण मिळते.
कांद्यातील घटक कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयविकाराचा धोका कमी करतात.
कांदा सूज कमी करतो आणि नैसर्गिक जंतुनाशक असल्याने संसर्गापासून बचाव करतो.
काहींना कांद्याची ऍलर्जी होऊ शकते.
कच्चा कांदा पोटदुखी, गॅस आणि दुर्गंधी निर्माण करू शकतो.
थोड्या प्रमाणात सॅलड किंवा शिजवून खाल्ल्यास फायदे जास्त आणि त्रास कमी होतो.
जर ऍलर्जी किंवा पचनाच्या समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.