सकाळ डिजिटल टीम
सेल लागल्यानं वस्तू स्वस्त मिळतात, पैसे वाचतात म्हणून अनेकदा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. पण यात फसवणुकीची शक्यता असते.
Online sale
esakal
सेलमध्ये काही विकत घेण्याआधी त्या प्रॉडक्टची प्राइज हिस्ट्री तपासा. एमआरपीवर विश्वास ठेवू नका.
Online sale
esakal
कोणतेही उत्पादन खरेदी करताना विक्रेता व्हेरिफाइड आहे का याची खात्री करा. त्यानंतरच खरेदी करा.
Online sale
esakal
तुम्ही घेतलेलं प्रॉडक्ट हातात मिळाल्यानंतर ते आवडलं नाही किंवा खराब असेल तर रिटर्न आणि रिप्लेसमेंट पॉलिसी आहे की नाही ते चेक करा.
Online sale
esakal
ऑनलाइन विकत घेत असलेल्या वस्तूला रेटिंग दिलेलं असते. त्यामळे खरेदी करण्याआधी रेटिंग आणि रिव्ह्यू चेक करा.
Online sale
esakal
सेलवेळी अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, अशा लिंकवरून खरेदी करणे टाळा.
Online sale
esakal
ऑनलाइन ऑर्डर करताना प्रॉडक्टची ओपन बॉक्स डिलिव्हरी निवडा. त्यामुळे आलेलं प्रॉडक्ट चेक करता येते.
Online sale
esakal
जास्त डिस्काउंट असेल आणि किंमत कमी असेल अशा प्रॉडक्टची खरेदी करताना काळजी घ्या.
Online sale
esakal
फोन, लॅपटॉप किंवा गॅझेट्स खरेदी करताना त्याचे सिरीयल नंबर, आयएमईआय नंबर आणि बिलावर नमूद केलेले नंबर तपासून घ्या.
Online sale
esakal
Tea food Combination
Esakal