या योजनेत फक्त 300 रुपयांची गुंतवणूक बनवेल तुमच्यासाठी 15 लाखांचा फंड!

Vinod Dengale

महागाई

आजच्या वाढत्या महागाईच्या काळात फक्त पैसे साठवणं पुरेसं नाही, तर योग्य ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करणे आवश्यक झाले आहे.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

पैसे सुरक्षित

पोस्ट ऑफिसच्या अल्प बचत योजनांमध्ये सरकारची हमी असल्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि स्थिर परतावाही मिळतो.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट

यातील सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (RD), ज्यामध्ये दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

व्याजदर

सध्या या योजनेवर 6.7% वार्षिक व्याजदर मिळतो आणि ही योजना 5 वर्षांच्या कालावधीसाठी असते.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

गुंतवणूक

या योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते आणि 18 वर्षांवरील कोणताही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

15 लाख रुपयांचा फंड

जर तुम्ही दररोज 300 रुपयांची बचत करून गुंतवणूक केली, तर 5 वर्षांत सुमारे 6.4 लाख रुपये आणि 10 वर्ष ठेवले तर 15 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा फंड तयार होतो.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

कर्जाची सुविधा

या योजनेत 1 वर्षानंतर कर्जाची सुविधा, 3 वर्षांनंतर प्री-मॅच्युअर क्लोजर आणि नॉमिनीला संपूर्ण रक्कम मिळण्याचा पर्याय आहे.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

लोकप्रिय योजना

सुरक्षितता, छोट्या बचतीपासून सुरुवात आणि दीर्घकालीन मोठा फंड तयार करण्याची संधी यामुळे पोस्ट ऑफिस RD योजना खूप लोकप्रिय आहे.

Only ₹300 Investment Can Turn Into ₹15 Lakh Fund

संविधानातील घटनादुरुस्तीची प्रक्रिया नेमकं कशी असते?

Article 368 Explained: How India’s Constitution Gets Amended

|

eSakal

हेही वाचा