Operation Sindoor चा संपुर्ण घटनाक्रम, रात्री किता वाजता करण्यात आला 'एअर स्ट्राईक'?

पुजा बोनकिले

पहलगाम दहशतवादी हल्ला

पहलगाम येथील दहशतवादी हल्यात नागरिकांना ठार करण्यात आले.

military operation timeline, | Sakal

देश हादरला

यानंतर संपुर्ण देश हादरला होता.

military operation timeline, | Sakal

ऑपरेशन सिंदूर

चौदा दिवसानंतर मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर मार्फत या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे.

Operation Sindoor | Sakal

एअर स्ट्राईक

भारतीय सैन्यांनी मध्यरात्री १.३० वाजता नऊ दहशतवादी अड्ड्यांवर यशस्वी एअर स्ट्राईक केली आहे.

military operation timeline, | Sakal

जैश-ए-मोहम्मद

भारतीय सैन्य दलाने जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तैयबाचे तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती मिळाली आहे.

military operation timeline, | Sakal

१०० किलोमीटर आत घूसून

भारतीय सैन्याने पाकिस्तानात १०० किलोमीटर आत घूसून हल्ला केला आहे.

military operation timeline, | Sakal

पिडित कुटूंबाला समाधान

ऑपरेशन सिंदूरमुळे पहलगाम पिडित कुटूंबाला समाधान मिळाले आहे.

military operation timeline, | Sakal

राफेल आणि सुखोई फायटर जेट

या हल्ल्यात भारतीय सैन्यांनी राफेल आणि सुखोई फायटर जेटचा समावेश केला होता.

military operation timeline, | Sakal

Operation Sindoor: सर्व बाजूंनी कोंडी अन् मग अचानक हल्ला यालाचा म्हणतात गनिमी कावा

Operation Sindoor ganimikava | Sakal
आणखी वाचा