महिला कपाळावर 'सिंदूर' का लावतात? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक महत्व

पुजा बोनकिले

सिंदूर चे महत्व

कपाळावर किंवा केसांच्या मध्यभागी सिंदूर लावणे हे महिलांच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.

scientific reason sindoor: | Sakal

सुख-समृद्धी

सिंदूर लावणे सौभाग्य, समृद्धीचे प्रतिक मानले जाते.

scientific reason sindoor: | Sakal

पतीच्या प्रति प्रेम

सिंदूर लावणे हे पतीच्या प्रति असलेले प्रेम दर्शवते.

religious value of sindoor, | Sakal

धार्मिक मान्यता

सिंदूर हे माता पार्वतीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात याला खुप महत्व आहे.

religious value of sindoor, | Sakal

वैज्ञानिक कारण

काही लोकांच्या मते सिंदूरमधील पारा धातु उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही.

religious value of sindoor, | Sakal

एअर स्ट्राईक

काश्मिरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला हल्ला केला आहे.

religious value of sindoor, | Sakal

'ऑपरेशन सिंदूर'

या कारवाईला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) असं नाव दिले आहे.

religious value of sindoor, | Sakal

नागरिकांना अभिमान

भारतीय सैन्यांनी केलेल्या या कारवाईचा सर्व नागरिकांना अभिमान वाटत आहे.

religious value of sindoor, | Sakal

स्वादुपिंड कर्करोगाची शरीरात सुरूवातीला दिसतात 'ही' ६ लक्षणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What are the first symptoms of pancreatic cancer in the body: | Sakal
आणखी वाचा