ऑपरेशन सिंदूर: काश्मिरी राफेल पायलटचं शौर्य!

Anushka Tapshalkar

भारतीय वायुदलाचं महत्त्वाचं मिशन

'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये लष्कर, जैश आणि टीआरएफच्या तळांवर हल्ला.

Indian Air Force | sakal

दहशतवाद्यांचे लाँचिंग पॅड उध्वस्त

लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि टीआरएफच्या प्रमुख केंद्रांवर लक्ष्यभेदी हल्ले.

Terrorist Launching Pads | sakal

राफेल फायटर जेटचा वापर

भारतीय वायुदलाने अत्याधुनिक राफेल विमानांच्या मदतीने ऑपरेशन यशस्वी केलं.

Rafale Fighter Jet | sakal

चर्चेतलं नाव: विंग कमांडर हिलाल अहमद

या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेला असा दावा सोशल मीडियावर होत आहे.

Wing Commander Hilal Ahmed | sakal

हिलाल अहमद - काश्मीरचा सुपुत्र

अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी. 1988 पासून भारतीय वायुदलात सेवा.

Son Of Kashmir | sakal

3000 तासांपेक्षा जास्त अपघातमुक्त उड्डाणाचा अनुभव

मिग-21, मिराज 2000 आणि राफेलसारख्या विमानांवर त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Experience | sakal

शौर्याचे सन्मान

वायुदल पदक आणि विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित. अत्यंत अनुभवी आणि प्रेरणादायी अधिकारी.

Awarded For Work | sakal

अधिकृत पुष्टी नाही, पण चर्चा जोरात

ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांचा सहभाग असल्याची अधिकृत घोषणा नाही, पण त्यांच्या अनुभवामुळे लोकांचा विश्वास.

Operation Sindoor | sakal

भारताच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम!

हिलाल अहमदसारखे जवान म्हणजे भारताचा खरा अभिमान!

Salute To All The Braveheart Soldiers | sakal

युद्धजन्य स्थितीत सोबत ठेवायच्या ८ अत्यावश्यक गोष्टी

Essentials During War Like Situations | sakal
आणखी वाचा