Sandip Kapde
कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म 1981 मध्ये गुजरातच्या वडोदरा मध्ये झाला.
त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये ग्रॅज्युएशन केलं.
1999 मध्ये त्यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) पासून लष्करी प्रशिक्षण घेतलं.
कर्नल सोफिया कुरेशी यांना भारतीय सैन्याच्या लेफ्टिनंट म्हणून प्रमोशन मिळालं.
2016 मध्ये सोफिया कुरेशीने 18 देशांच्या मल्टीनॅशनल आर्मी ड्रिलमध्ये भारताची कमान सांभाळली.
या ड्रिलमध्ये सोफिया कुरेशी एकट्या महिला अधिकारी होत्या.
सोफिया कुरेशी यांनी 7 मे 2025 रोजी पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याची ब्रिफिंग केली होती.
कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती ताजुद्दीन कुरेशी देखील भारतीय लष्करात अधिकारी आहेत.
सोफिया कुरेशीच्या कुटुंबाचे 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधित इतिहास आहे.
भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोफिया कुरेशी चर्चेचा विषय ठरल्या आहेत.