Operation Sindoor : मोदींनी मोठी जबाबदारी दिलेल्या व्योमिका सिंह कोण?

Aarti Badade

विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत?

पाकिस्तानमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ल्याची माहिती देणाऱ्या भारतीय हवाई दलातील अधिकारी.

Vyomika Singh | Sakal

ऑपरेशन सिंदूर – भारतीय कारवाई

६-७ मे २०२५ च्या मध्यरात्री पाकिस्तान व पीओकेतील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले.

Vyomika Singh | Sakal

टार्गेट: मुझफ्फराबाद, बर्नाळा, सियालकोट

प्रशिक्षण केंद्रे, कॅम्प्स उद्ध्वस्त; दहशतवाद्यांचा कणा मोडला.

Vyomika Singh | Sakal

गुप्तचर माहितीच्या आधारे कारवाई

पक्क्या गुप्त माहितीवरून ऑपरेशन सुरू; भारतीय लष्कर, वायुसेना, नौदल यांचा सहभाग.

Vyomika Singh | Sakal

व्योमिका सिंग: हवाई दलातील स्वप्नपूर्ती

लहानपणापासूनची इच्छा; एनसीसीतून सुरुवात, इंजिनिअरिंग पूर्ण करून हवाई दलात प्रवेश.

Vyomika Singh | Sakal

अनुभवी हेलिकॉप्टर पायलट

चेतक व चित्ता हेलिकॉप्टरसह २५००+ तास उड्डाणाचा अनुभव; जम्मू, काश्मीर व ईशान्य भागात काम केले आहेत .

Vyomika Singh | Sakal

माउंट मणिरंग मोहिमेत सहभाग

२१,६५० फूट उंचीवर त्री-सेवा महिला मोहिमेचा भाग होत्या. २०२१ साली ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Vyomika Singh | Sakal

पहिल्या पिढीतली महिला अधिकारी

कुटुंबातील पहिली सशस्त्र दलात दाखल झालेली; आदर्श ठरलेली महिला अधिकारी.

Vyomika Singh | Sakal

ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट

दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून निष्पाप नागरिकांना न्याय मिळवून देणे.

Vyomika Singh | Sakal

पाकिस्तानची ३० वर्षांची तयारी उद्ध्वस्त

सवाई नाला व बहावलपूर यासारख्या मोठ्या कॅम्प्स लक्ष्य; पायाभूत सुविधा उद्ध्वस्त.

Vyomika Singh | Sakal

व्योमिका सिंग – नव्या भारताचा आत्मविश्वास

सामर्थ्य, शिस्त, आणि प्रेरणा यांचं प्रतीक ठरलेली महिला अधिकारी.

Vyomika Singh | Sakal

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा अर्थ काय?

Operation Sindoor | esakal
येथे क्लिक करा