Sandeep Shirguppe
Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च झाला आहे; A5 Pro 5G चा अपडेटेड रुपात ग्राहकांच्या समोर
Oppo A6 Pro 5G
esakal
6.75 इंचाचा HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह स्मूथ अनुभव.
Oppo A6 Pro 5G
esakal
1125 nits पीक ब्राइटनेस मुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते.
Oppo A6 Pro 5G
esakal
IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह पाणी व धुळीपासून पूर्ण संरक्षण.
Oppo A6 Pro 5G
esakal
3900mm² वेपर चेंबर कूलिंगमुळे फोन गरम होण्यापासून सुरक्षित.
Oppo A6 Pro 5G
esakal
50MP रियर कॅमेरा आणि 16MP फ्रंट कॅमेरासह उत्कृष्ट फोटोग्राफी.
Oppo A6 Pro 5G
esakal
80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगमुळे काही मिनिटांत चार्ज.
Oppo A6 Pro 5G
esakal
₹21,999 पासून किंमत; लॉन्च ऑफरमध्ये 10% इंस्टंट बँक डिस्काउंट.
Oppo A6 Pro 5G
esakal