Yashwant Kshirsagar
४१ वर्षीय प्रसिद्ध पत्रकार सौरभ द्विवेदी यांनी १२ वर्षांच्या प्रवासानंतर लल्लनटॉप आणि इंडिया टुडे ग्रुप सोडला
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
सौरभ द्विवेदी हे लल्लनटॉपचे संस्थापक संपादक होते आणि त्यांनी प्लॅटफॉर्मला युवा वर्गातील लोकप्रिय डिजिटल न्यूजला ब्रँड बनवले.
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
इंडिया टुडे ग्रुपमध्ये २०१३ मध्ये फीचर्स एडिटर म्हणून सामील झाले आणि २०१६ मध्ये लल्लनटॉपची स्थापना केली.
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
लहानपणी कॅमेऱ्यासमोर लाजाळू असणारे सौरभ यांना हिंदी साहित्यात एमए करताना प्राध्यापकाने पत्रकारिता करण्याचे सुचवले होते.
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
सौरभ यांच्या नेतृत्वात लल्लनटॉपने हिंदी डिजिटल पत्रकारितेत क्रांती घडवली, लाखो युवकांना जोडले. अल्पावधीतच लल्लनटॉप लोकप्रिय बनले.
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
सोशल मीडियावर सौरभ द्विवेदी यांनी लल्लनटॉपला मान, ओळख आणि धैर्य दिल्याबद्दल आभार मानले
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
सौरभ द्विवेदी आता वेगळ्या क्षेत्रांत नवीन संधी शोधणार असून, थोडा विश्रांती घेऊन करियरचा नवा अध्याय सुरू करतील.
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
सौरभ यांचा नेमका पगार जाहीर नाही, पण अहवालानुसार उच्च पदांसाठी ११.५ लाख वार्षिक इतके पॅकेज होते ; त्यांची नेट वर्थ १० ते ५० कोटींच्या आसपास असल्याचा दावा केला जातो.
Saurabh Dwivedi Net Worth
esakal
Burhanpur Black Taj Mahal
esakal