ऑरेंज इकोनॉमी म्हणजे काय? आता रील बनवणेही होणार व्यवसाय!

Vinod Dengale

भारताची ‘ऑरेंज इकॉनमी’ गेमचेंजर!

कंपन्यांची फॅक्टरीच नव्हे, तर आता ‘आयडिया’ कमावणार पैसा! बजेटमध्ये तरतूद केल्याने भारताची ऑरेंज इकॉनमी सध्या चर्चेत आहे.

Orange Economy

|

eSakal

आयडिया कमावणार पैसा

भारताची अर्थव्यवस्था आता फक्त रस्ते, कारखाने आणि मशीनपुरती मर्यादित राहिलेली नाही. आता क्रिएटिव्हिटी, आयडिया आणि टॅलेंट सुद्धा मोठी आर्थिक ताकद बनली आहे.

Orange Economy

|

eSakal

ऑरेंज इकॉनमी म्हणजे काय?

जिथे उत्पादन एखादी वस्तू नसते… तर आयडिया, कला आणि कंटेंटच प्रॉडक्ट असतो. उदा. फिल्म, म्युझिक, गेमिंग, डिझाइन, डिजिटल कंटेंट.

Orange Economy

|

eSakal

‘ऑरेंज’ नाव का?

ऑरेंज रंग हा जगभरात रचनात्मकता, संस्कृती आणि नवकल्पना याचं प्रतीक मानला जातो.
म्हणूनच या क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेला या नावाने ओळखल जात.

Orange Economy

|

eSakal

बजेटमध्ये मोठा फोकस

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला भारताच्या Service-led Growth Strategy च्या केंद्रबिंदू ठेवून देशाला क्रिएटिव्ह सेक्टर बनवणार असल्याच सांगितल.

Orange Economy

|

eSakal

AVGC सेक्टर म्हणजे काय?

AVGC म्हणजेच Animation, VFX, Gaming आणि Comics. हा सेक्टर 2030 पर्यंत 20 लाख प्रोफेशनल्स तयार करणार आहे.

Orange Economy

|

eSakal

सरकारची मोठी घोषणा

15,000 शाळांमध्ये आणि 500 कॉलेजमध्ये AVGC कंटेंट क्रिएटर लॅब्स सुरू होणार असून याद्वारे विद्यार्थ्यांना थेट इंडस्ट्री-रेडी ट्रेनिंग दिली जाणार आहे.

Orange Economy

|

eSakal

फायदा कोणाला?

  • विद्यार्थ्यांना नवीन करिअर मार्ग

  • स्टार्टअप्सना संधी

  • रोजगारात वाढ

  • छोट्या शहरांतूनही क्रिएटर्स पुढे येणार

Orange Economy

|

eSakal

भारताची नवी जॉब मशीन

भारत आता फक्त मॅन्युफॅक्चरिंगवर नाही तर आयडिया आणि इनोवेशनवर वाढणार आणि जगात ऑरेंज इकॉनमी बनेल.

Orange Economy

|

eSakal

Post Office Senior Citizen Scheme: Earn ₹20,000+ Monthly After Retirement Without Risk

|

eSakal

पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम म्हतारपणात देईल घरबसल्या दरमहा 20,000+ रुपये