पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम म्हतारपणात देईल घरबसल्या दरमहा 20,000+ रुपये

Vinod Dengale

निवृत्तीनंतरची चिंता

निवृत्तीनंतर नियमित पगार बंद होतो आणि उत्पन्नाचा आधार कमी होतो. अशावेळी सुरक्षित आणि खात्रीशीर कमाईची गरज भासते.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

सरकारी हमीची योजना

पोस्ट ऑफिसची Senior Citizen Saving Scheme (SCSS) ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहे. या योजनेला थेट सरकारची हमी मिळते

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

जोखीम शून्य

शेअर बाजारातील चढ-उतारांचा कोणताही परिणाम होत नाही. यात गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

जास्त व्याजदर

सध्या या योजनेवर 8.2% वार्षिक व्याज मिळत आहे. हे बहुतांश बँक FD पेक्षा जास्त आहे.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

व्याजदर लॉक

एकदा खाते उघडलं की व्याजदर पूर्ण मुदतीसाठी लॉक होतो. भविष्यात दर कमी झाले तरी तुमचा फायदा कायम राहतो.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

कोण गुंतवणूक करू शकतो?

60 वर्षांवरील नागरिक, तसेच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले किंवा संरक्षण दलातील निवृत्त कर्मचारीही यासाठी पात्र असून पती-पत्नी संयुक्त खाते उघडू शकतात.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

कर सवलतीचा फायदा

फक्त 1,000 पासून गुंतवणूक सुरू करता येते. आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

5 वर्षांची मुदत

खात्याची मुदत 5 वर्षे आहे. मुदत पूर्ण झाल्यावर 3 वर्षांसाठी वाढवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

दरमहा 20,000+ कमाई कशी?

30 लाख गुंतवल्यास वर्षाला 2.46 लाख व्याज मिळते. म्हणजेच दरमहा सुमारे 20,500 रुपायांची नियमित कमाई होते.

Post Office Senior Citizen Scheme

|

eSakal 

Which Bank Offers Highest Interest on 1-Year FD? Compare SBI, HDFC, ICICI

|

eSakal

1 वर्षाच्या FD वर कोणती बँक देते सर्वात जास्त व्याज?