Anushka Tapshalkar
हिवाळ्यात थंडी, संसर्ग आणि थकवा वाढतो. पौष्टिक आहारामुळे आईची प्रतिकारशक्ती वाढते आणि बाळाचा शारीरिक व मानसिक विकास चांगला होतो.
Winter Diet
sakal
पालक, मेथी, मोहरीची भाजी यामध्ये आयर्न व फायबर मुबलक असते. यामुळे रक्तक्षय टाळण्यास मदत होते.
बदाम, अक्रोड, मनुका ऊर्जा देतात. डाळी, हरभरा, राजमा प्रोटीनसाठी उपयुक्त आहेत.
Dry Fruits and Seeds
दूध, दही, पनीर कॅल्शियम देतात. संत्री, पेरू, सफरचंद व्हिटॅमिन C मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
sakal
सूप, डाळींचे व भाजीचे पातळ पदार्थ, डिंक-लाडू किंवा पोळी-भाजी शरीर उबदार ठेवतात.
Seasonal Food
sakal
फार तिखट, तळलेले, जंक फूड, फार थंड पदार्थ, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस/अंडी टाळा. चहा-कॉफी कमी प्रमाणात घ्या.
Avoid Spicy and Oily food
sakal
थंडीपासून संरक्षण ठेवा, भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या, हलका व्यायाम करा आणि नियमित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Foods to Prevent Gallstone
sakal