आजचे राशिभविष्य २ जुलै २०२६! कोणाच्या नशिबात यश, तर कोणाला घ्यावी लागेल काळजी?

Aarti Badade

मेष :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

Horoscope

|

Sakal

सिंह :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.

Horoscope

|

Sakal

कन्या :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope

|

Sakal

तुळ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope

|

Sakal

धनु :

कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. जुनी येणी वसूल होतील.

Horoscope

|

Sakal

मकर :

मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

Horoscope

|

Sakal

मीन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

रोज पोट साफ होत नाही? बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टर सांगतात 'हे' उपाय

constipation relief

|

Sakal

येथे क्लिक करा