Aarti Badade
आजच्या आरामदायी जीवनशैलीमुळे अनेकांना बद्धकोष्ठता किंवा पोट साफ न होण्याची समस्या जाणवते.
constipation relief
Sakal
केवळ फायबरयुक्त आहार घेणे पुरेसे नसते, तर त्यासोबत पचनक्रिया सुधारण्यासाठी इतर गोष्टीही महत्त्वाच्या आहेत.
constipation relief
Sakal
रात्रीचे जेवण लवकर करणे आणि जेवणानंतर शतपावली करून झोपणे पोटाच्या आरोग्यासाठी कधीही चांगले असते.
constipation relief
Sakal
फायबर शरीरात पाणी शोषून घेते, म्हणूनच दिवसातून किमान सात ते आठ ग्लास पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे.
constipation relief
Sakal
शरीराची हालचाल होण्यासाठी रोज सकाळी केवळ अर्धा तास चालणे देखील आरोग्यासाठी पुरेसे ठरते.
constipation relief
Sakal
पोट साफ होण्याचा नैसर्गिक सिग्नल आल्याशिवाय टॉयलेटला जाऊ नये, तिथे जास्त वेळ बसल्याने समस्या वाढू शकते.
constipation relief
Sakal
मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने आतड्यांचे स्नायू मोकळे होतात आणि शौचास साफ होण्यास मदत होते.
constipation relief
Sakal
बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी आहारात बदलांसोबतच रोजच्या चांगल्या सवयींचे पालन करणे आवश्यक आहे.
constipation relief
Sakal
Roasted Jackfruit Seeds
Sakal