Vinod Dengale
आज पैसे ट्रान्सफर असोत किंवा ऑनलाइन शॉपिंग... मोबाईलवर येणारा OTP आता आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाला आहे.
How OTP Started in India
eSakal
मात्र बँकिंग व्यवहार करताना येणाऱ्या ह्या छोट्या कोडमागची म्हणजेच OTP मागची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
How OTP Started in India
eSakal
IIT मद्रासचे प्राध्यापक डॉ. अशोक झुनझुनवाला यांनी कार्ड फ्रॉड रोखण्यासाठी 2006 मध्ये SMS कोड पाठवण्याची कल्पना मांडली.
How OTP Started in India
eSakal
झुनझुनवाला यांच्या मते, बँकेतून पैसे काढण्यासाठी सुमारे 70 रुपये, ATM मधून 12 रुपये, तर क्रेडिट कार्ड व्यवहारासाठी 2 रुपये खर्च येत होता.
How OTP Started in India
eSakal
डिजिटल व्यवहार स्वस्त होते पण कार्डची माहिती चोरीला गेल्यास फसवणूक होण्याचा धोका होता. त्यामुळे प्रत्येकाला कार्ड देणं धोक्याचं होतं.
How OTP Started in India
eSakal
मग त्यावर त्यांना SMS कोडचा उपाय सुचला. यात ग्राहकाच्या मोबाईलवर कोड पाठवायचा आणि तो टाकल्यानंतरच व्यवहार पूर्ण होईल.
How OTP Started in India
eSakal
या कोडला OTP म्हणजेच One Time Password असं नाव देण्यात आलं. SBI नेही ही पद्धत स्वीकारली.
How OTP Started in India
eSakal
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal