Vinod Dengale
मांजराच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या मिशा फक्त सौंदर्य वाढवत नाहीत, तर त्यांचं एक खास काम असतं!
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
मांजराच्या मिशा सामान्य केसांपेक्षा जाड असतात आणि त्यांची मुळं त्वचेत खोलवर असतात.
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
हवेचा अगदी सूक्ष्म प्रवाह आणि जवळच्या वस्तूंच्या हालचालींमुळे निर्माण होणारी कंपनं मिशा टिपतात.
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
मिशांच्या मदतीने मांजराला समोरची जागा किती आहे आणि त्यातून शरीर जाईल का, याचा अंदाज येतो.
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
कमी प्रकाशात जवळच्या वस्तू आणि भक्ष्याची हालचाल ओळखण्यासाठी मिशा मांजराला मदत करतात.
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
मांजराच्या पुढच्या पायांच्या मागील बाजूलाही संवेदनशील मिशा असतात. शिकार पकडताना त्या उपयोगी पडतात.
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
मांजराच्या मिशांची दिशा बदलते. त्या पुढे आल्या किंवा मागे गेल्या, तर त्याच्या मनःस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
मांजराच्या मिशा त्याच्या संवेदनांसाठी महत्त्वाच्या असतात. मिशा कापल्यास त्याला दिशा आणि आसपासच्या गोष्टींचा अंदाज घेणं कठीण होऊ शकतं.
What Happens If You Cut a Cat’s Whiskers
eSakal
How Do Ants Give Birth
eSakal