Mayur Ratnaparkhe
जिओ हॉटस्टार १९ जानेवारी ‘अ नाईट ऑफ द सेव्हन किंग्डम्स’ गेम ऑफ थ्रोन्स विश्वातील ही बहुप्रतिक्षित प्रीक्वल सीरिज रिलीज झाली आहे.
जिओ हॉटस्टार २३ जानेवारी रोजी ‘गुस्ताख इश्क’ रिलीज होईल. विभू पुरी दिग्दर्शित हा रोमँटिक ड्रामा कला, प्रेम आणि निष्ठा यांच्यातील गुंतागुंतीचा शोध घेतो.
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर २३ जानेवारी रोजी ‘चीकातिलो’ रिलीज होईल. या तेलुगू थ्रिलरमध्ये शोभिता धुलिपाला क्रिमिनोलॉजी ग्रॅज्युएट आणि ट्रू-क्राईम पॉडकास्टरची भूमिका साकारत आहे.
जिओ हॉटस्टारवर २३ जानेवारी रोजी रिलीज होणारी ‘स्पेस जेन: चंद्रयान’ ही अरुणाभ कुमार यांनी तयार केलेली सिरीज भारताच्या अंतराळ मोहिमेच्या पडद्यामागील कथेचा शोध घेते.
अमेझॉन प्राइम व्हिडिओवर २१ जानेवारी रोजी रिलीज होणाऱ्या या इंग्रजी भाषेतील सिरीजमध्ये सोफी टर्नर, आर्ची माडेक्वे आणि जेकब फॉर्च्यून-लॉयड आहेत.
नेटफ्लिक्सवर २२ जानेवारी रोजी रिलीज होणारी ही सिरीज आजच्या तरूणाईमधील नातेसंबंध आणि स्वतःचा शोध घेण्याच्या प्रवासाचा शोध घेते.
नेटफ्लिक्सवर २३ जानेवारी रिलीज होणारा आनंद एल. राय दिग्दर्शित हा रोमँटिक ड्रामाम् २०१३ च्या 'रांझना' चित्रपटाचा सिक्वेल आहे.
ZEE5वर २३ जानेवारी रिलीज होणारा हा तमिळ क्राईम कोर्टरूम ड्रामा नवोदित कलाकार सुरेश राजकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे.
ZEE5वर २३ जानेवारी रोजी रिलीज होणाऱ्या मिलाप झवेरी दिग्दर्शित या विनोदी सिरीजमध्ये रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी हे त्रिकूट परत येत आहे.
Amazon MX Player वर २१ जानेवारी रोजी रिलीज होणारी ही क्राईम-ड्रामा सिरीज आणखी गोंधळ, गँगवॉर आणि सत्ता संघर्षांसह परत येत आहे.
sakal