Aarti Badade
उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची आवश्यकता असते.
अतिपाणी पिण्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडू शकतं.
दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पिणं, पाणीदार फळं खाणं आणि लिंबू-पाणी घेणं उपयुक्त ठरू शकतं.
वय आणि वजनानुसार पाण्याची गरज वेगळी असते.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, शरीराच्या आवश्यकतेनुसार पाणी पिणं आवश्यक आहे.
काकडी, टरबूज, नारळपाणी यांसारखी पाणीदार फळं आणि भाज्या हायड्रेशनसाठी उपयुक्त आहेत.
दिवसभरात नियमितपणे पाणी पिण्याची सवय लावणे आवश्यक आहे.