Anushka Tapshalkar
तारुण्यात मुलं असो वा मुली सगळ्यांनाच सुंदर दिसायचं असतं. पण त्यासाठी बरेच महागडे प्रोडक्ट्स वापरले जातात. मात्र कोणतंही स्किनकेअर करताना त्यात नियमितता असणं गरजेचं असतं.
Everyone Wants to Look Presentable
sakal
तुम्हाला जर तजेलदार त्वचा हवी असेल मॉर्निंग रुटीनसोबतच नाईट टाईम रुटीनही तितकंच महत्त्वाचं आहे.
Night Time Skincare Routine
sakal
दिवसभर जमलेली धूळ, प्रदूषण आणि बॅक्टेरिया हटवण्यासाठी चेहरा हलक्या हाताने स्वच्छ धुवा. यामुळे ब्रेकआउट्स टळतात आणि त्वचा ताजी राहते.
Deep Cleansing
sakal
क्लेन्सिंगनंतर हायड्रेटिंग टोनर लावून स्किनचा pH बॅलन्स करा. पुढील स्किनकेअर प्रॉडक्ट्स त्वचेवर चांगले शोषले जातात.
Use Toner
sakal
रात्री त्वचेला जास्त हायड्रेशनची गरज असते. पोषक, रिच मॉइश्चरायझर वापरा. त्यामुळे त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि ग्लोइंग राहते.
Use Moisturizer
ओठ कोरडे पडू नयेत म्हणून नाईटटाइममध्ये पौष्टिक लिप बाम लावा. यामुळे सकाळी सॉफ्ट आणि हायड्रेटेड लिप्स मिळतात.
Do not Forget Lipbalm
akal
तीन दिवसांनी पिलोकेस बदलण्याची सवय लावा. घाणेरडी उशी मुरुम, क clogged pores आणि त्वचेवर रेषा निर्माण करू शकते.
Change Pillow Cases
sakal
रात्री भारी मेकअप न ठेवता त्वचेला नैसर्गिकपणे रिपेअर होऊ द्या. यामुळे त्वचेची चमक आणि टेक्सचर सुधारते.
Simple Skincare
sakal
नाईटटाइम स्किनकेअरमध्ये सातत्य ठेवणे सर्वात महत्त्वाचे. नियमित केअरमुळे त्वचा निरोगी, तजेलदार आणि रिफ्रेश दिसते.
Consistency in Skincare
sakal
Smita Shwale's Glowing Skincare Tips
sakal