Vinod Dengale
ज्यांच वजन कमी होत नाही त्यांचासाठी हा सोपा घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतो.
weight loss
eSakal
4 लवंगा आणि 1 चमचा बडीशेप रात्री एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा.
recipe
eSakal
सकाळी उठून हे पाणी उकळून साधारण एक कप होईपर्यंत आटवा आणि कोमट झाल्यानंतर रिकाम्या पोटी प्या.
clove
eSakal
मेटाबॉलिझम आणि पचनासाठी फायदेशीर होईल, कारण लवंग आणि बडीशेप पचनक्रिया सुधारण्यास मदत करू शकतात.
saunf
eSakal
संतुलित आहार आणि व्यायामासोबत हे पेय उपयुक्त ठरू शकते. कारण पोट साफ झाल्याने वजन कमी करणे किंवा नियंत्रणात ठेवणे शक्य होते.
weight
eSakal
योग्य आहारासह सेवन केल्यास शरीर ताजेतवाने ठेवण्यास मदत मिळू शकते.
skin glow
eSakal
हा घरगुती उपाय आहे. कोणत्याही आरोग्य समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
eSakal
Simple Habits for Healthy and Strong Bones
sakal