जॅकी श्रॉफ यांच्या भेटीमुळे फुलवा गेली भारावून,म्हणाली...

Anuradha Vipat

फुलवा खामकर

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यांगना म्हणून फुलवा खामकरला ओळखले जाते. 

Phulwa khamkar

लक्ष वेधून घेतले

आता फुलवाच्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Phulwa khamkar

भेटीचा फोटो वायरल

नुकतीच फुलवा पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिची भेट प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्याशी झाली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Phulwa khamkar

भेटायची संधी

हा फोटो शेअर करत तिने लिहिले “आधी अनेक वेळा भेटायची संधी असूनही जॅकी श्रॉफ यांच्याशी मी कधीच बोलले नव्हते. मात्र, आता पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच पुढे होऊन बोलले

Phulwa khamkar

नृत्यांचे दिग्दर्शन

फुलवाने आत्तापर्यंत अनेक बॉलीवूड आणि मराठी चित्रपटातील नृत्यांचे दिग्दर्शन केले आहे.

Phulwa khamkar

पुरस्काराने सन्मानित

नृत्य क्षेत्रातील योगदानासाठी तिला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Phulwa khamkar

या कारणामुळे करिश्मा कपूरला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल