घराभोवती घुबड दिसणे शुभ असंत की अशुभ?

सकाळ डिजिटल टीम

घुबडाचं दर्शन

घराच्या आसपास घुबड दिसलं की अनेकांच्या मनात शुभ-अशुभ संकेतांबाबत प्रश्न निर्माण होतात.

Owl

|

Esakal

शुभ मान्यता

भारतीय लोकमान्यतेनुसार घुबडाला देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं, त्यामुळे त्याचं दर्शन शुभ समजलं जातं.

Owl

|

Esakal

अपशकुनाची भीती

काही भागांमध्ये घुबडाचा आवाज किंवा घराजवळ त्याचं दिसणं अशुभ असल्याची समजूत प्रचलित आहे.

Owl

|

Esakal

वैज्ञानिक कारण

मात्र घुबड दिसण्याचा शुभ किंवा अशुभ घटनांशी संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.

Owl

|

Esakal

अन्नाचा शोध

घुबड घराजवळ दिसण्यामागे उंदीर, कीटक आणि इतर लहान प्राण्यांची उपलब्धता हे कारण असू शकतं.

Owl

|

Esakal

सुरक्षित निवारा

झाडं, जुन्या इमारती आणि शांत जागा घुबडांना विश्रांती किंवा घरट्यासाठी योग्य वाटू शकतात.

Owl

|

Esakal

त्रास नको

घुबड दिसल्यास त्याला पकडू नका, दगड मारू नका किंवा त्याच्या घरट्याजवळ जाऊन त्रास देऊ नका.

Owl

|

Esakal

निसर्गाचा भाग

घुबडाला शकुन-अपशकुनाशी जोडण्यापेक्षा निसर्गातील महत्त्वाचा पक्षी म्हणून त्याचं संरक्षण करणं योग्य आहे.

Owl

|

Esakal

बोनससाठी खरंच युद्ध झालेलं का? सैनिक उतरले होते रस्त्यावर, सत्तेला लावलेला सुरुंग

Bonus War

|

Esakal

इथं क्लिक करा