घुबड दिसणं शुभ की अशुभ? रात्रीच्या वेळी दिसल्यास काय संकेत असतात?

Apurva Kulkarni

घुबड

हिंदू धर्मात रात्रीच्या वेळी घुबड दिसणं शुभ असतं की अशुभ याबाबत अनेक प्रश्न आहेत. ते जाणून घेऊया.

OWL AT NIGHT MEANING

|

esakal

घुबड पाहणं शुभ की अशुभ?

हिंदू धर्मात घुबडांबाबत अनेक समजुती आहेत. घुबड हे लक्ष्मीची वाहन आहे. परंतु अनेक भागात घुबड दिसणं अशुभ मानलं जातं.

SEEING OWL AUSPICIOUS OR INAUSPICIOUS

|

esakal

पांढरं घुबड

हिंदू धर्मग्रंथानुसार पांढरं घुबड पाहणं शुभ मानलं जातं. पांढरं घुबड क्वचितच दिसतं परंतु ते दिसल्यास सर्व समस्या संपतात अशी मान्यता आहे.

OWL HINDU BELIEFS

|

esakal

आयुष्यात यश येतं

अनेक वेळा रात्री अचानक घुबड दिसल्यास किंवा नजरानजर झाल्यास तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे असं मानलं जातं.

OWL RELIGIOUS SIGNIFICANCE

|

esakal

काम पुर्ण होतं

तंसच काही कामासाठी बाहेर जात असाल आणि तुम्हाला घुबड दिसलं तर ते शुभ मानलं जातं.

OWL SYMBOLISM HINDUISM

|

esakal

नशीबाची साथ मिळते

तुम्हाला जर दिवसा घुबड दिसलं तर ती नशीबाची साथ मिळेल असे संकेत असतात. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते अशी मान्यता आहे.

LAKSHMI VEHICLE OWL

|

esakal

समस्यांपासून मुक्तता

फार कमी लोकांना घुबड दिसतं. पंरतु रात्री घुबड दिसणं म्हणजे समस्यांपासून मुक्तता मिळते आणि करिअरमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे.

WHITE OWL SIGHTING

|

esakal

घुबडाचा आवाज

तसंच रात्री घुबडाचा आवाज ऐकला तर लवकरच काहीतरी शुभवार्ता मिळण्याची लक्षण असतात असं देखील म्हटलं जातं.

SEEING OWL AT NIGHT HINDU BELIEF

|

esakal

टीप-

ही फक्त समान्य माहिती आहे. सकाळ समुह अशा गोष्टींना दुजोरा देत नाही.

, OWL GOOD NEWS BELIEF

|

esakal

दुसऱ्याच्या हातात थेट मीठ देणं अशुभ का मानतात?

SALT AND FINANCIAL PROBLEMS,

|

esakal

हे ही पहा...