दुसऱ्याच्या हातात थेट मीठ देणं अशुभ का मानतात?

Apurva Kulkarni

मीठ

भारतीय संस्कृतीत मीठ फक्त अन्नातील चव वाढण्याचं घटक नाहीतर सकारात्मकतेचं प्रतीक सुद्धा मानलं जातं.

GIVING SALT IN SOMEONE HAND

|

esakal

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, मिठाच्या वापराबाबत काही नियम आहेत, ज्याचं पालन न केल्यास घरात नकारात्मकता येऊ शकते.

SALT SUPERSTITION

|

esakal

अशुभ

वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे की, जर सूर्यास्तानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मीठ खरेदी करणं अशुभ असतं.

SALT BELIEFS IN INDIA

|

esakal

अनावश्यक खर्च

संध्याकाळी मीठ आणणं घरातील आर्थिक समृद्धीवर परिणाम होतो. तसंच लक्ष्मीची अवकृपा होऊ शकते किंवा अनावश्यक खर्च वाढतात.

SALT VASTU RULES,

|

esakal

संध्याकाळी मीठ दान करु नये

मिठाचं दान करणं हे पुण्य मानतात, पंरतु संध्याकाळी दान करण्याला अशुभ मानतात.

SALT SPIRITUAL SIGNIFICANCE

|

esakal

हातावर मीठ देणं अशुभ

वास्तुशास्त्रामध्ये हातावर मीठ दिल्यात घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि आर्थिक अडचण होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

SALT NEGATIVE ENERG

|

esakal

नात्यात कटूता

एकमेकांच्या तळहातावर मीठ दिल्यास दोघांच्या नात्यात कटूता येण्याची सुद्धा शक्यता असते.

SALT POSITIVE ENERGY

|

esakal

टीप-

ही फक्त समान्य माहिती आहे. सकाळ समुह अशा गोष्टींना दुजोरा देत नाही.

SALT AND FINANCIAL PROBLEMS,

|

esakal

नर-मादी कावळ्यात काय फरक असतो? कसा ओळखायचा?

CROW IDENTIFICATION

|

esakal

हे ही पहा...