Saisimran Ghashi
आचार्य चाणक्य यांनी मानवी स्वभावाचा आणि नातेसंबंधांचा सखोल अभ्यास केला होता.
Chanakya’s Deep Insights on Human Nature and Relationships
esakal
अनेकदा जी माणसं आपल्या सुख-दुःखात सोबत असतात, तीच काही विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यास अचानक बदलतात.
4 Situations Where Your Own People Turn into Enemies
esakal
सख्खी माणसंही परकी का होतात, याबद्दल त्यांनी अत्यंत मार्मिक विश्लेषण केले आहे.
Practical Lessons from Chanakya Niti for Stronger Relationships
esakal
कर्जबाजारी झालेला किंवा कुटुंबाचे पैसे वाया घालवणारा पिता आपल्याच मुलांसाठी शत्रूसमान बनतो.
When Greed and Debt Make Family Your Worst Enemy
esakal
संस्कार विसरून चुकीच्या मार्गावर चालणारी आई किंवा वडील मुलांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू शकतात.
How Immoral Behavior Destroys Family Bonds
esakal
अतिशय देखणी पण स्वभावाने अहंकारी असलेली पत्नी पतीसाठी अनेकदा मानसिक त्रासाचे कारण ठरते.
Danger of a Beautiful but Ambitious Spouse
esakal
ज्ञानाचा अभाव असलेला आणि ऐकण्याची वृत्ती नसलेला मूर्ख अपत्य आई-वडिलांसाठी आयुष्यभराचे दुःख बनतो.
Why a Foolish Child Becomes Lifelong Pain for Parents
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Disclaimer
esakal
women shirt button on left side, mens shirt button on right side reasons
esakal