Shubham Banubakode
कडुलिंबाचं झाड वातावरणातील अशुद्धता दूर करून हवेची शुद्धता वाढवतं. हे नैसर्गिक शुद्धीकरणाचं काम करतं.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
जांभळाचं झाड सल्फर आणि नायट्रोजनसारखे घातक वायू शुद्ध करतं. तसेच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनही हवेत सोडतं.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
वडाच्या झाडाला राष्ट्रीय वृक्षाचा मान आहे. हे झाड जितकं मोठं, तितकं जास्त ऑक्सिजन निर्माण करतं आणि दीर्घकाळ पर्यावरण स्वच्छ ठेवतं.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
अशोकाचं झाड मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करतं. तसेच हवेतले प्रदूषित वायू शुद्ध करण्याचं महत्त्वाचं काम करतं.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
अर्जुन वृक्ष केवळ आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर हवेत ऑक्सिजन वाढवून प्रदूषण कमी करण्यास मदत करतो.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
तज्ज्ञांच्या मते पिंपळाचं झाड इतर झाडांच्या तुलनेत अधिक ऑक्सिजन निर्माण करतं. हे झाड दीर्घायुषी असून मोठ्या प्रमाणात हवा शुद्ध करतं.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
ही सर्व झाडं मिळून वातावरणात संतुलन राखतात आणि शहरांना स्वच्छ हवामान देतात.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
वाढत्या प्रदूषणात ही झाडं लावणं ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने झाडं लावून निसर्ग संवर्धनात योगदान दिलं पाहिजे.
6 Trees That Produce More Oxygen Than Oxygen Cylinders
esakal
Amravati’s Pili Village ( Ai Image )
esakal