पारूचा आकाशी साडीतला हा मनमोहक अंदाज पाहिला का?

Monika Lonkar –Kumbhar

शरयू सोनावणे

मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शरयू सोनावणे.

मराठी मालिका

शरयूने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

पारू

सध्या शरयू झी मराठीवरील पारू या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करतेय.

शरयू सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असते.

आकाशी साडी

नुकतेच तिने फ्लोरल आकाशी साडीतले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिचा हा मनमोहक अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.

लाईक-कमेंट

चाहत्यांनी शरयूच्या या सुंदर फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी

Monsoon Hair Care | esakal
येथे क्लिक करा.