पुणे मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या 'या' गावात सुरू आहे 'पारू' मालिकेचं शूटिंग

Payal Naik

चित्रपटाचं शूटिंग

मालिका किंवा चित्रपटाचं शूटिंग म्हणजे अनेकांना अप्रूप वाटतं. अनेक चाहते तर हे शूटिंग पाहण्यासाठी लांबून येतात.

paaru | esakal

तुडुंब गर्दी

पूर्वीच्या काळी गावागावात होणारी शूटिंग पाहायला प्रेक्षक तुडुंब गर्दी करायचे. अजूनही मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक दुरून मुंबईत येतात.

paaru | esakal

मर्यादित

मात्र आता फक्त मुंबई किंवा पुण्यापुरतंच मालिकांचं शूटिंग मर्यादित राहिलेलं नाही.

paaru | esakal

मराठी वाहिन्या

मराठी वाहिन्यांवरील अशा अनेक मालिका आहेत ज्यांचं शूटिंग गावात होतं.

paaru | esakal

पारू

त्यातील एक म्हणजे झी मराठीवरील 'पारू' ही मालिका.

paaru | esakal

साताऱ्यात

'पारू मालिकेचं शूटिंग हे सध्या साताऱ्यात सुरू आहे. या मालिकेचं शूटिंग एका व्हिलामध्ये होत आहे.

paaru | esakal

सेरेनिटी व्हिला

मालिकेत जो किर्लोस्करांचा व्हिला दाखवण्यात आला आहे त्याचं नाव आहे 'सेरेनिटी व्हिला'

paaru | esakal

दहिवड आष्टी

मालिकेचं शूटिंग लोकेशन सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाजवळ असलेल्या दहिवड आष्टी गावात सुरू आहे.

paaru | esakal

उरमोडी

आणि उरमोडी येथे हा व्हिला आहे. मालिकेचे अनेक सीन हे याच व्हिलामध्ये शूट करण्यात आले आहेत.

paaru | esakal

भरपार्टीत नशेत तब्बूला किस करायला गेला होता 'हा' बॉलिवूड अभिनेता, पुन्हा कधीही

tabbu | esakal
येथे क्लिक करा