Aarti Badade
रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळ अरबी समुद्रात वसलेला पद्मदुर्ग हा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.
Padmadurg Fort History
Sakal
स्थानिक पातळीवर कासा किल्ला म्हणून ओळखला जाणारा हा जलदुर्ग समुद्रातील एका बेटावर बांधण्यात आला आहे.
Padmadurg Fort History
Sakal
मुरुड-जंजिऱ्यातील सिद्दीच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी आणि समुद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाची उभारणी केली.
Padmadurg Fort History
Sakal
या किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजांची रचना कमळाच्या पाकळ्यांची आठवण करून देते, त्यामुळे त्याचे नावही विशेष ठरते.
Padmadurg Fort History
Sakal
मुख्य किल्ला, पडकोट, बुरुज, गोड्या पाण्याची टाकी आणि जुन्या तोफा ही पद्मदुर्गाची ऐतिहासिक वैशिष्ट्ये आहेत.
Padmadurg Fort History
Sakal
मुरुड, राजपुरी किंवा एकदरा परिसरातून स्थानिक बोटींच्या मदतीने पद्मदुर्गापर्यंत जाता येते.
Padmadurg Fort History
Sakal
पद्मदुर्गाचा इतिहास आणि अनोखी बांधणी पाहण्यासाठी भेट देण्याचा विचार करत असाल, तर प्रवासापूर्वी बोटसेवा, परवानगी आणि हवामानाची माहिती नक्की घ्या.
Padmadurg Fort History
Sakal
Naga Sadhu