मुघल हरमची सर्वात मेन स्त्री! ‘ही’ अट पूर्ण केल्यावरच मिळायचं पादशाह बेगमचं पद

संतोष कानडे

खास पद

मुघलांच्या हरममध्ये एक खास पद होतं, त्याला पादशाह बेगम म्हटलं जायचं.

बादशहा

पादशाह बेगम ही पदवी खुद्द मुघल बादशहा प्रदान करत असायचा. ती एक विशेष आणि क्षमता असलेली महिला हवी.

हरम

पादशाह बेगम या पदावर अनेक बेगमांनी राज्य केलं. परंतु एक शहजादी होती, तिला मुघल हरममध्ये ही पदवी मिळाली होती.

रुकैया बेगम

महाम अंगा आणि रुकैया बेगम अशा अनेक शक्तिशाली महिला होत्या. मुघल बादशहा जहांगीरने आपली बेगम नुरजहाँला पादशाह बेगमची पदवी दिली होती.

सल्तनत

ही एक शाही पदवी आहे. पादशहा बेगमला सल्तनतच्या प्रथम महिलेचा मान असतो.

पदवी

जहांगीरनंतर बादशहा शाहजहानने पादशहा बेगमची पदवी आपली आवडती पत्नी मुमताजला दिली होती.

शहाजहान

मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहानने हे पद मुघल राजकुमारी आणि आपली मुलगी जहांआरा हिला दिलं होतं.

महिला

जी महिला या पदावर असे तिला राज्यकारभारात बादशहाला मदत करण्याचे अधिकार होते. याशिवाय हरमच्या न्याय निवाड्याचं काम करत असे.

पादशाह बेगम

जी महिला पादशाह बेगम व्हायची तिला विशिष्ट रक्कम मिळायची. सगळ्यात जास्त वजिफा जहांआरा बेगमला मिळत असे.

जहांआरा

जहांआरा हिला वर्षाला ६ लाख रुपये स्टायफंड मिळायचा. जहांआरा ही मुघलांच्या इतिहासातील एक शक्तिशाली महिला होती.

कामोत्तेजनेसाठी मुघल काय खायचे?

<strong>येथे क्लिक करा</strong>