Paduka Darshan 2024: अनुराधा पौडवाल, मनोज जोशी यांच्यासह लाडक्या परीनेही घेतले पादुकांचे दर्शन

सकाळ डिजिटल टीम

सकाळ माध्यम समुहाच्या श्री फॅमिली गाईड उपक्रमात (मंगळवारी २६ मार्चला) पादुका दर्शनाचा पहिला दिवस पार पडला.

Paduka Darshan 2024: | Sakal

अनेक भाविकांसह मराठी कलाकारांनी या दर्शन सोहळ्याला हजेरी लावली.

Paduka Darshan 2024: | Sakal

अभिनेत्री नम्रता संभेराव आणि बालकलाकरा मायरा वायकुळ देखील हजर होती.

Paduka Darshan 2024: | Sakal

पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, अभिनेत्री सारिका निलाटकर आणि अभिनेता मनोज जोशी यांनी देखील हजेरी लावली होती.

Paduka Darshan 2024: | Sakal

गुरूपादुकांना वंदन करताना अभिनेत्री स्मिता शेवाळे

Paduka Darshan 2024: | Sakal

अभिनेत्री मिलिंद गवळी यांनी गुरूपादुकांचे दर्शन घेतले .

Paduka Darshan 2024: | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणती काळजी घ्याल

Alphonso Mango | Sakal