सकाळ डिजिटल टीम
नवविवाहितेसाठी पहिली मंगळागौर अत्यंत खास असते. पूजा, फुगड्या आणि खेळांसोबतच उखाण्यांना यात विशेष महत्त्व असते.
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
नेहमीच्या उखाण्यांपेक्षा काहीतरी हटके उखाणा घेतला, तर सासू, माम्या आणि नवऱ्याकडून कौतुकाची थाप नक्की मिळते.
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
आंब्याच्या वनराईमध्ये कोकिळेचे गुंजन…
रावांचे नाव घेते आणि करते मंगळागौरीचे पूजन
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
मंगळागौरीच्या दिवशी…रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
सासर आहे छान, सासू आहे हौशी
…. रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात,
…रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी
… चे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
फोनचा चार्ज संपला तरी चालेल मला,
... रावांचे नाव घेतल्याशिवाय चैन नाही मला!
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
चहा माझा स्ट्रॉंग आणि कॉफी त्यांची फेव्हरेट,
... रावांचे नाव घेते, आमची जोडी एकदम परफेक्ट!
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
चहात साखर, वरणात मीठ, सगळं असतं मापात,
... रावांचे नाव घेते, प्रेम आहे त्यांच्या स्वभावात!
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
चांदण्यांनी सजलं आभाळ, फुलांनी सजली बाग,
... रावांचे नाव घेते, माझी पहिली मंगळागौर खास!
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
गूगलवर शोधलं तरी मिळणार नाही असा नवरा,
... रावांचे नाव घेते, माझ्या नशिबाचा विषयच न्यारा!
Shravan Special Mangalagaur Ukhane
sakal
रोज सकाळी पेरूची २ पाने चावून खाल्ली तर काय होईल?
Health Benefits of Guava Leaves
sakal