Aarti Badade
डोक्याच्या वरच्या भागात होणारी वेदना ही ताण, झोपेचा अभाव किंवा इतर काही कारणांमुळे होऊ शकते. ही लक्षणे वारंवार दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
Crown Headache
Sakal
अतिविचार, कामाचा ताण किंवा चिंता यामुळे डोक्याचे स्नायू ताणले जातात आणि वरच्या भागात वेदना जाणवू शकतात.
Crown Headache
Sakal
दीर्घकाळ वाकून बसणे, मोबाईल किंवा लॅपटॉपचा जास्त वापर यामुळे मानेवर ताण येतो आणि त्याचा परिणाम डोकेदुखीवर होऊ शकतो.
Crown Headache
Sakal
पुरेशी झोप न मिळाल्यास मेंदू आणि स्नायूंवर ताण वाढतो, त्यामुळे डोक्याच्या वरच्या भागात दुखू शकते.
Crown Headache
Sakal
पुरेसे पाणी न पिल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते आणि त्याचे एक सामान्य लक्षण म्हणजे डोकेदुखी.
Crown Headache
Sakal
वारंवार Painkillers घेतल्यास काही वेळा उलट डोकेदुखी पुन्हा सुरू होण्याची शक्यता वाढू शकते.
Crown Headache
Sakal
पुरेशी झोप घ्या,भरपूर पाणी प्या,ताण कमी करण्याचा प्रयत्न करा,योग्य पोश्चरमध्ये बसा,नियमित हलका व्यायाम करा
Crown Headache
Sakal
जर डोकेदुखीसोबत मळमळ, तीव्र चक्कर, अशक्तपणा, दृष्टी धूसर होणे किंवा वारंवार तीव्र वेदना होत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Crown Headache
Sakal
hormonal imbalance
Sakal