झोप न येणे, चिडचिड, थकवा? हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी करा 'हे' उपाय!

Aarti Badade

पुरेशी झोप घ्या

शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी रोज ७ ते ९ तासांची शांत आणि दर्जेदार झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Trouble Sleeping, Irritability & Fatigue

|

Sakal

संतुलित आहार

आहारात प्रथिने (Proteins), फळे आणि भाज्यांचा समावेश करा आणि साखर तसेच प्रोसेस्ड फूड खाणे टाळा.

Trouble Sleeping, Irritability & Fatigue

|

Sakal

नियमित व्यायाम

रोज चालणे, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने इन्सुलिनसह अनेक महत्त्वाच्या हार्मोन्सचे कार्य सुधारते.

Trouble Sleeping, Irritability & Fatigue

|

Sakal

ताण-तणाव नियंत्रण

जास्त ताणामुळे कोर्टिसोल हार्मोन वाढतो; म्हणून ध्यान, प्राणायाम आणि आवडीच्या छंदांसाठी वेळ द्या.

Trouble Sleeping, Irritability & Fatigue

|

Sakal

पचनसंस्था निरोगी ठेवा

निरोगी आतडे हार्मोन्सवर चांगला परिणाम करतात, यासाठी आहारात दही, ताक आणि संतुलित अन्नाचा समावेश करा.

Trouble Sleeping, Irritability & Fatigue

|

Sakal

धोक्याचे संकेत

थकवा, मूड स्विंग्स, झोपेचा त्रास किंवा वजनातील अचानक बदल ही हार्मोन्स बिघडल्याची मुख्य लक्षणे असू शकतात.

Trouble Sleeping, Irritability & Fatigue

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

लक्षणे दीर्घकाळ कायम राहिल्यास केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Trouble Sleeping, Irritability & Fatigue

|

Sakal

पित्ताचा त्रास वाढतोय? शेंगदाण्यासोबत 'हे' 3 पदार्थ खाणे टाळा!

Never Eat Foods Suffering from Acidity

|

Sakal

येथे क्लिक करा